दोन शिट्टया

Published नवम्बर 2, 2015 by piyush joshi

पाडव्याचं गिफ्ट हवं म्हणून गर्लफ्रेण्ड संताकडे हट्ट धरते दोघे ज्वेलरी शॉपमध्ये जातात तिला हिरा असलेली अंगठी आवडते संता हळूच किंमत विचारून घेतो दुकानदार सांगतो दहा हजार एवढी किंमत ऐकून संता शिट्टी वाजवतो गर्लफ्रेण्ड दुसरी अंगठी पाहते, संता दुकानदाराकडे पाहतो दुकानदार म्हणतो, दोन शिट्टया

टिप्पणी करे