बघुया ते किती गाड्या पाठवतात

Published नवम्बर 2, 2015 by piyush joshi

एकदा संताने शॅम्पुचा एक पॅक विकत आणला दोन दिवस वापरल्यावर ते त्यावर फारच खुष झाले व अतिउत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणार एक मोठ्ठ पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवल आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल संतावर फारच खुष झाले

संताची बायको पण संताच्या हुशारीने भाराऊन गेली

संताला त्यानंतर म्हणाली, आता काय करायच ?

संता म्हणाला, आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात

टिप्पणी करे