बूट ठेवलाय

Published नवम्बर 2, 2015 by piyush joshi

संता ऑफिसात आला त्याचा बॉस नेहमीप्रमाणे ओरडला, काय हे? संता एक काळा आणि एक पांढरा बूट घालून आला होता

बॉसने फर्मावलं, आधी घरी जा आणि बूट बदलून ये

संता बापुडवाण्या सुरात उत्तरला, काय करू साहेब, घरीपण एक काळा आणि एक पांढराच बूट ठेवलाय

टिप्पणी करे