संता एका उंच झाडावर लटकून

Published नवम्बर 4, 2015 by piyush joshi

संता एका उंच झाडावर लटकून एका फांदीला एका हाताने धरुन मस्त आनंदाने झोके घेत ओरडत होता

बंता झाडाच्या खाली होता, त्याने उत्सुकतेने विचारले,

काय झालं संता?

अरे इथून मुलींचं इंजिनियरींग कॉलेज दिसत आहे बघ पोरी कश्या मस्त टेनिस खेळत आहेत

एक काम कर बंता म्हणाला

काय?

तु दुसरा हातही सोडून दे बंताने सुचवले

का? संताने विचारले

तुला मुलींचे मेडीकल कॉलेजही दिसेल बंता म्हणाला

टिप्पणी करे