बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का?
संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली
बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?
संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या मी आता तुमच्यावर ओरडणार नाही
बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का?
संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली
बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?
संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या मी आता तुमच्यावर ओरडणार नाही
एकदा संताने शॅम्पुचा एक पॅक विकत आणला दोन दिवस वापरल्यावर ते त्यावर फारच खुष झाले व अतिउत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणार एक मोठ्ठ पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवल आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल संतावर फारच खुष झाले
संताची बायको पण संताच्या हुशारीने भाराऊन गेली
संताला त्यानंतर म्हणाली, आता काय करायच ?
संता म्हणाला, आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात