banta

All posts tagged banta

संता एका उंच झाडावर लटकून

Published नवम्बर 4, 2015 by piyush joshi

संता एका उंच झाडावर लटकून एका फांदीला एका हाताने धरुन मस्त आनंदाने झोके घेत ओरडत होता

बंता झाडाच्या खाली होता, त्याने उत्सुकतेने विचारले,

काय झालं संता?

अरे इथून मुलींचं इंजिनियरींग कॉलेज दिसत आहे बघ पोरी कश्या मस्त टेनिस खेळत आहेत

एक काम कर बंता म्हणाला

काय?

तु दुसरा हातही सोडून दे बंताने सुचवले

का? संताने विचारले

तुला मुलींचे मेडीकल कॉलेजही दिसेल बंता म्हणाला

हारबरा १४ रुपये किलो

Published नवम्बर 4, 2015 by piyush joshi

संता एका लिफ्ट मध्ये जाऊन उभा राहिला
तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये आली, आणि झंप्या समोर उभी राहून
थाटात म्हणाली, कोब्रा परफ्यूम६००० रुपये

तेवढ्यात दुसरी सुंदर तरुणी पण महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये आली, आणि म्हणाली,

जॅस्मिन परफ्यूम ७०००रुपये अचानक लिफ्ट सुरू झाली आणि वेगळाच वास येवू लागलातरुणींनी संताकडे वळून पाहिले संता (जोर-जोरात हासून) :हारबरा १४ रुपये किलो

दोन शिट्टया

Published नवम्बर 2, 2015 by piyush joshi

पाडव्याचं गिफ्ट हवं म्हणून गर्लफ्रेण्ड संताकडे हट्ट धरते दोघे ज्वेलरी शॉपमध्ये जातात तिला हिरा असलेली अंगठी आवडते संता हळूच किंमत विचारून घेतो दुकानदार सांगतो दहा हजार एवढी किंमत ऐकून संता शिट्टी वाजवतो गर्लफ्रेण्ड दुसरी अंगठी पाहते, संता दुकानदाराकडे पाहतो दुकानदार म्हणतो, दोन शिट्टया